पत्रकारितेचा उगम मुळातच मानवी स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून झाला आहे. – गीत घोष
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर जगातील लोकांच्या हक्कासाठी आवाज उचलने हेच वृतपत्राचे काम असून पत्रकारितेचा उगम मुळातच मानवी स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून झाला आहे असे उदगार साप्ताहिक राळेगाव समाचारच्या दीपअंक - २०२२…
