पळसपुर येथील विद्युत पुरवठा सुरळीत चालू करा नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड तालुक्यातील पळसपुर येथील गावठाण डी पि वरुन गावात विज पुरवठा केला जातो तो रात्री बे रात्री केंव्हाही बंद होत असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून येथील विज…
