बिटरगाव (बु.) चे उपसरपंच प्रकाश पेंधे अपात्र; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निकाल
प्रतिनिधी//शेख रमजान उमरखेड तालुक्यातील मानाच्या पाच ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या बिटरगाव (बु.) येथील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३६ नुसार, विहित मुदतीत मासिक सभा न…
