शासनाचे पंचनामे किती दिवस कागदावरच राहणार ?शासनाची मदत पोहचलीच नाही : पुरामुळे सणावरही विरजण
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर कृषी संस्कृतीतील बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. शेती जगतात बैल पोळा सणाला खूप महत्त्व आहे. कारण ज्याच्या भरोशावर शेतीचा हा डोलारा उभा केला जातो,…
