खडकी येथे शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील मौजे खडकी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी श्री संतोष डाबरे प्रकल्प संचालक आत्मा…
