कांदा घोटाळ्यात बाजार समिती सचिव शिंदे यांची विकेट
वरोरा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडलेला कांदा घोटाळा हा अख्ख्या महाराष्ट्रात गाजला असताना यामध्ये कुणाकुणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, दरम्यान चौकशीच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर या प्रकरणातील…
