२०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक
वर्धा लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढायचा कार्यकर्त्यांचा निर्धार हिंगणघाट:- १२ जानेवारी २०२४आगामी होणाऱ्या २०२४ च्या लोकसभा,विधानसभा नगरपरिषद,जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभेच्या वतीने…
