माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत गाडगे महाराज विद्यालय येथे मुख्यमंत्री संदेश वाचन संपन्न
सहसंपादक: रामभाऊ भोयर दिनांक 10 जानेवारी रोजी अंतरगाव येथे गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे मुख्यमंत्री संदेश वाचन करण्यात आले,माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना सरकारच्या…
