नवीन वर्षात सोयाबीन दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा दर वाढत नसल्याने आर्थिक नुकसान
सहसंपादक: रामभाऊ भोयर विदर्भात यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख आहे याचं जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घेतले जाते याच पांढऱ्या सोन्या पाठोपाठ नगदी…
