प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टर अभावी रुग्णांचे हाल, अधिकारी , कर्मचाऱ्यांचा वेळ अपडाऊन मध्ये वाया
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे कालपासून डाॅक्टर नसल्याने रुग्नाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तालक्यात संध्या ताप, खोकला, सर्दी अशा विविध आजाराची लागन सुरू आहे…
