वडकी येथे तिरळे कुणबी समाज उपवर -वधूवर परिचय मेळावा
( 25 फेब्रु. ला बहुसंख्य बंधू -भगिनींनी सहभागी व्हावे,संघटनेद्वारे आवाहन )
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दि.25 फेब्रु.2024 ला तिरळे कुणबी समाज उपवर -वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. भानुदासजी कोकाटे मंगल कार्यालय येथे स.10 वा पासून…
