छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण कार्यक्रम भाजपाने केला हायजॅक
स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाच डावलले : विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांचा पत्रकार परिषदेतून सनसनाटी आरोप पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री छत्रपती…
