सावकारी कर्जप्रकरणी शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
जबरदस्तीने सावकार वडिलोपार्जित शेतावर कब्जा करण्याचे प्रयत्न करीत असून त्यामुळे सदर शेतकऱ्याला पश्चाताप झाला आणि त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले…
