ही परिषद मानवी हक्क नाकारणाऱ्या राजकीय व्यवस्थेविरुद्ध आदिमांचा उलगुलानकारी एल्गार आहे. – गीत घोष
घोन्सा दि.( )नव्याने उभी राहणारी राजकीय व्यवस्था ही आदिवासींचा मानवी सन्मान नाकारुन शोषणावर आधारित अमानवीय व दमणकारी राजकीय व्यवस्था निर्माण करु पहात असून, आज होणारी आदिवासी सन्मान परिषद ही या…
