ई-पीक पाहणी संदर्भात जिल्हाधिकारी शेताच्या बांध्यावर,सुट्टीच्या दिवशी पाच तालुक्यांचा दौरा ; शेतक-यांशी संवाद
चंद्रपूर दि. 26 सप्टेंबर : राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली आहे. आपल्या शेतातील शेतमालाच्या नोंदी स्वत: शेतक-यांनी घेऊन सदर ॲपवर अपलोड करावयाच्या…
