आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे नींगणुर, आणि लहान मोठ्या वसाहतीत बंगाली डॉक्टर फोफावले
प्रतिनिधी: प्रवीण जोशी…ढाणकी उमरखेड तालुक्यातील कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या बंदी भागातील निंगनूर येथे गेल्या कित्येक वर्षांपासून बंगाली डॉक्टरांचा बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण…
