जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषाने खैरी गाव दुमदुमले(२५ फेब्रुवारी बाल कीर्तनकार माऊली महाराज यांचे कीर्तन)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव ग्रामीण : राळेगाव तालुक्यातील खैरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,यांच्या३९६ व्या,जयंती निमित्त शिवजन्मोत्सव समिती व खैरी ग्रामवासियांनी छत्रपती शिवाजी महाराज…
