अड्याळ येथे मुख्यमंत्री पंचायतराज ग्राम समृद्धी योजना वस्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्राम जयंती महोत्सव 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर कार्यक्रम संपन्न
सहसंपादक: रामभाऊ भोयर भंडारा- पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायत अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यालय च्या प्रांगणामध्ये दिनांक 31 डिसेंबर 2025 रोज बुधवार ला सकाळी १०.३०वाजता पासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ग्रामपंचायत…
