राळेगावमध्ये युरिया तुटवडा निर्माण; शेतकऱ्याची कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल
सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यातील रावेरी येथील अल्पभुधारक शेतकरी गणेश पुरुषोत्तम जामुनकर यांची युरिया करिता मागणी केली असता राळेगाव शहरातील कृषी केंद्र चालकांनी युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला असून,…
