महाराष्ट्र सैनिक स्व. सुनील इरावर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता किनवट (जि. नांदेड) येथील कट्टर महाराष्ट्र सैनिक स्व. सुनिल ईरावार यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता. किनवट च्या वतीने आज मोफत भव्य सर्व…
