खेड्या पाडयातून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तयार व्हावेत -डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 7आक्टोबर 2025रोजी जि प शाळा बोरीसिंह येथे केंद्र परिषद व टार्गेट पिक तथा महादीप कार्यशाळा व सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा…
