२४ जुलै २०२५ रोजी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या चक्का जाम आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचा जाहीर पाठिंबा
सहसंपादक: रामभाऊ भोयर शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य, शेतमालाला हमीभावासोबत प्रोत्साहन रक्कम तसेच रोजगार, शिक्षण व आरोग्यासारख्या मूलभूत गरजांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली २४ जुलै…
