लाडकी येथील पुलाची उंची वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी केली आमदार प्रा डॉ अशोकरावजी उईके यांच्याकडे मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील येत असलेल्या लाडकी येथील गावाला लागून असलेल्या पुलाची उंची वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी केली आमदार प्रा डॉ अशोकरावजी उईके यांच्याकडे मागणी केली आहे,सदर लाडकी गावाला…
