राळेगाव मंडळ कृषी अधिकारी राजू ताकसांडे यानी बनवली बैटरीवर धावणारी चारचाकी….
अखंड परिश्रम व बुद्धीचातुर्याने मिळवले यश… सहसंपादक : रामभाऊ भोयर असाध्य ते साध्य करिता सायास,कारण अभ्यास तुका म्हणे असे संत तुकोबाराय सांगून गेले आहेत एखादी गोष्ट आवडीची असली की माणुस…
