भारतीय स्टेट बँक राळेगाव तर्फे ग्रामपंचायत आष्टा येथे पिक कर्ज नुतनीकरण महोत्सव मेळावा घेण्यात आला.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भारतीय स्टेट बँक राळेगाव तर्फे ग्रामपंचायत आष्टा येथे पिक कर्ज नुतनीकरण महोत्सव मेळावा घेण्यात आला.त्यामध्ये थकीत राहून आपल्या सिबिल वर काय परिणाम होतात,व कोणत्याही बँकेचे…
