आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे आंदोलन
ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भाजपातर्फे बुधवार दि.15 सप्टेंबर रोजी आसना पुलावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले वओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षव्यंकटेश जिंदम यांच्या नेतृत्वाखाली एक तास रस्ता रोको आंदोलन…
