खैरी , वडकी, सावंगी,कोसारा परीसरात अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ, अवैध रेती तस्करीला नेमके पाठबळ कुणाचे ? मारेगाव, राळेगाव महसुल विभागाची बघ्याची भुमिका का ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर खैरी , वडकी, सावंगी, कोसारा परीसरात अवैध रेती वाहतुकीचा धुमाकुळ पाठबळ नेमके कुणाचे? मारेगाव, राळेगाव महसुल विभागाची बघ्याची भूमिका का? मारेगाव, तालुक्यातील सावंगी,कोसारा तसेच राळेगाव तालुक्यातील…
