अवैध दारू विक्रेत्या विराेधात आपटी (रामपूर )येथील महिलांचा एल्गार
राळेगांव तालुक्यातील आपटी (रामपूर ) येथील अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून तरुण पिढी, विद्यार्थी हे विविध व्यसनांना बळी पडत आहेत यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. गावात अवैध…
