ढाणकीत श्री गणेशांचे जल्लोषात आगमन,भक्तांची वर्षभराची आतुरता संपली
प्रतिनिधी :प्रवीण जोशी,ढानकी गणपती बाप्पा हे प्रत्येकाचे आराध्य दैवत.लाडका बाप्पा आज घरोघरी विराजमान त्यामुळे सर्वत्र आनंदाच व चैतन्याचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.गणरायाच्या आगमनाची आज सकाळपासूनच गणेश भक्तामध्ये भक्तीमय…
