कोळी येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त मिरवणूक काढून जयंती साजरी.
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव हदगांव - तालुक्यातील कोळी येथे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मिरवणूक साजरी करण्यात आली. गेल्या २ वर्षांपासून जगभरात कोरोना ची लाट असल्यामुळे २…
