झरगड येथे कबड्डी सामन्याचे आयोजन (एक लाख रूपयांची जंगी लुट)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झरगड येथे काराई गोराई माता देवस्थान व हनुमान व्यायम प्रसारक मंडळ झरगड यांच्या संयुक्त विधमाने कबड्डी चे प्रेक्षणीय खुले सामन्याचे…
