मंगल कार्यालयाचे भरून न येणारे नुकसान ( अनेकांचा रोजगार बुडाला. परिस्थितीवर मर्यादा विशेष पॅकेजची गरज )
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) सलग दोन वर्ष लग्नसराईत लग्न कार्यावर निर्बंधामुळे राळेगांव शहरातील मंगल कार्यालय चालकांना मोठा फटका बसला आहे. एप्रिल व मे महिन्यात लग्न कार्याचे बुकिंगही रद्द…
