धक्कादायक’:इजासन येथील टेकळीवर आढळले मानवी शरीराची हाडे,घातपात असण्याची शक्यता
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी वणी तालुक्यातील इजासन (गोडगाव) येथील पठारावर २७ जुलै 2021रोजी पळसाच्या झाडाखाली मानवी शरीराचे कुजलेला अवस्थेतील हाडे आढळून आली होतीसविस्तर वृत असे की दिनांक २७ जुलै २०२१ रोजी सदर…
