धक्कादायक :- अवैध रेती तस्करीतून ट्रक्टरच्या धडकेने एकाचा मृत्यू, एक गंभीर

मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी तहसील कार्यालयाला ठोकले कुलूप. प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांच्या नेत्रुत्वात मागील काही दिवसापासून अवैध रेती तस्करी करणाऱ्या विरोधात सतत…

Continue Readingधक्कादायक :- अवैध रेती तस्करीतून ट्रक्टरच्या धडकेने एकाचा मृत्यू, एक गंभीर

धक्कादायक:रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात,दोघे गंभीर

प्रतिनिधी:राहुल झाडे वरोरा तालुक्यात अवैध रेती तस्करी जोमात सुरू आहे.त्यामुळे ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने वाहने चालवीत असतात.आज वरोरा शहरातील अभ्यंकर वॉर्ड येथील वळणावर भर धाव येणाऱ्या ट्रॅक्टर ने दोन युवकांना…

Continue Readingधक्कादायक:रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात,दोघे गंभीर

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या नेतृत्त्वात निवेदन

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा तालुक्यात सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर मोठे संकट आले पाठोपाठ कापुस पिकावर सुध्दा बोंडअळी आणी बोंडसळ या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला येऊन खुप…

Continue Readingशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या नेतृत्त्वात निवेदन

शेतकरी आंदोलनं दडपल्याचा निषेध रोहीत पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा व राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तहसीलदार याना निवेदन

वरोरा:–शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता व केंद्र सरकारने बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रोहीत पवार विचार मंचच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेआज…

Continue Readingशेतकरी आंदोलनं दडपल्याचा निषेध रोहीत पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा व राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तहसीलदार याना निवेदन

भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन

प्रतिनिधी:अंकित नन्नावरे.,चिमूर समाधान फौंडेशन, चिमूरगुरुदेव ग्राम विकास मंडळ,चिमूरकौशल्यपलम बहुउद्देशिय . संस्था, चिमूर आणिरेनबो ब्लड अँड कंपोनंट बँक, नागपुर यांच्या संयुक्त विदयमाने भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन शनिवार दि- 05/12/2020 रोजी…

Continue Readingभव्य रक्तदान शिबिर चे आयोजन

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पांडे यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करून नागरिकांना पैश्याची मागणी ,याला कोणीही बळी पडू नये असे आवाहन

वरोरा भद्रावती क्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पांडे यांच्या नावे फेसबुक ला फेक अकाउंट तयार करून लोकांना पैसे मागण्याचे काम त्या फेक अकाउंट वरून सुरू आहे.या अकाउंट ची फेसबुक ला…

Continue Readingउपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पांडे यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करून नागरिकांना पैश्याची मागणी ,याला कोणीही बळी पडू नये असे आवाहन

सब सेट है?वरोरा तालुक्यात चक्क जेसीबीने अवैधरित्या रेती उत्खनन

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी वरोरा तालुक्यात बेधडकपणे जेसीबी मशीन च्या मदतीने नदीपात्रातुन अवैधरित्या रेती उत्खनन जोरात सुरू आहे.तालुक्यातील नदीपात्रातून ,वनविभागाच्या हद्दीतील नाल्यातून रात्रीचा अंधाराचा फायदा घेत अवैध उत्खनन सुरू आहे.या मध्ये…

Continue Readingसब सेट है?वरोरा तालुक्यात चक्क जेसीबीने अवैधरित्या रेती उत्खनन

चिमुर तालुक्यातील मासळ गावात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

आज दि. 6. डिसेंबर पुर्ण जगात आणि आपल्या भारतात साजरा होतो आहे. त्याच प्रमाणे चिमुर तालुक्यातील मासळ गावामध्ये मोठ्या उत्साहाने दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महापरिनिर्वाण दिन मोठ्या थाटा माटात…

Continue Readingचिमुर तालुक्यातील मासळ गावात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

स्मृती व्यवहारे यांची जे. सी. आय.राजुरा रॉयल्सच्या अध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा स्मृती व्यवहारे यांची जे. सी. आय.राजुरा रॉयल्सच्या अध्यक्ष पदी निवड तर राखी यमसीवार यांची सचिव पदी निवड करण्यात आली .नियुक्ती दि.४/१२/२०२० रोजी २०२१ जे. सी.आय कार्यकारणी बैठक मध्ये…

Continue Readingस्मृती व्यवहारे यांची जे. सी. आय.राजुरा रॉयल्सच्या अध्यक्ष पदी निवड

बल्लारपूर शहरातील टिळक वार्ड नं.१६ येथील नविन रोड व नालीचे बांधकाम लवकर सुरु करा- मनसे

प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर नगराध्यक्ष नगरपंचायत बल्लारपूर यांना सादर केले निवेदन….. बल्लारपूर शहराचा विकास दिवसागणिक झपाट्याने होत असून याला मात्र कुठेतरी गालबोट लागल्याचे स्पष्ट दिसत आहे अजुनही जनतेच्या समस्यांचे डोंगर वाढत…

Continue Readingबल्लारपूर शहरातील टिळक वार्ड नं.१६ येथील नविन रोड व नालीचे बांधकाम लवकर सुरु करा- मनसे