कोरोनाने मृत पावणाऱ्यांचा मृत्युदर तर तुम्ही रोखाल पण भूकमरीने होणारे मृत्यू रोखण्यासाठी आहेत का काही उपाययोजना ?:युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे राज्य प्रभारी राहुल दारुणकर यांचा प्रशासनावर आरोप
सांगा जिल्हाधिकारी मॅडम ? तुम्ही लावलेला लॉकडाऊन हा लॉकडाऊन नसून गरिबांच्या भुकेचा शटडाऊन आहे… प्रतिनिधी:प्रमोद जुमडे मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची नियमावली जाहीर करून जिल्हाधिकारी मॅडम यांच्याद्वारे जिल्ह्यात…
