९ जानेवारी ला वर्धा येथे नविन वर्षात ” तुकड्या ची झोपडी ” स्मरणिका प्रकाशित होईल प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत- मधुसूदन कोवे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) एक आठवण नववर्षाची " तुकड्या ची झोपडी " ही स्मरणिका प्रकाशित करण्यासाठी ग्राम स्वराज्य महामंच च्या संकल्पनेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आठवणी चा प्रचार आणि प्रसार…
