हिंगणघाट तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला, येथे प्रजासत्ताक दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला, येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'संविधान उद्देशिका'याचे वाचन करण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच…
