प्रभारी ठाणेदार बिराजदार यांचा महिलावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला त्यांना जेरबंद करा:आमदार धर्मरावबाबा आत्राम
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी आष्टी येथील प्रभारी ठाणेदार सखाराम बिराजदार यांनी सोमवार 22 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आदिवासी महिला सोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्राप्त झाली असून प्रकरणाची तात्काळ चौकशी…
