तुपटाकळी येथे वीज पडून बैलांचा मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी शेत शिवारामध्ये दुपारी चार वाजता चे दरम्यान श्रीराम चंपत ढोरे यांचे शेतामध्ये झाडाखाली बांधून असलेल्या दोन बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याची…
