शिक्षकाने छत्रपती शिवजयंतीला केले ४० वे रक्तदान,रक्तदानाची जनजागृती करणारा शिक्षक राजेंद्र टेकाडे
देहदनाचा केला संकल्प तालुका प्रतिनिधी /१९ फेब्रुवारी काटोल - शिक्षकांना सामाजिक अभियंता म्हटले जाते.समाजात नवचेतना प्रदान करण्यासाठी काही शिक्षक विविध उपक्रम राबवून सामाजिक दायित्व पार पाडीत असते. असाच एक अवलिया…
