शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख फयाज यांची निवड
ढाणकी प्रतिनिधी :प्रवीण जोशी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक उर्दू शाळा ढाणकी येथील शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली असून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख फयाज शेख रहेमत यांची…
