मातीचा ढिगारा न दिसल्याने कारचा अपघात

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वाहतूक वळविण्यासाठी रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचा तयार करण्यात आलेला मातीचा ढिगारा कार चालकाला न दिसल्याने एका कारला अपघात घडला. हि घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता दरम्यान घडली…

Continue Readingमातीचा ढिगारा न दिसल्याने कारचा अपघात

आदर्श महिला ग्रामसंघ रावेरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 10/12/21रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन आदर्श महिला ग्रामसंघ रावेरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.आदर्श महिला ग्रामसंघ ला गावातील 23 स्वयंसहायता…

Continue Readingआदर्श महिला ग्रामसंघ रावेरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा

१४ प्रभागासाठी नव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीत संपूर्ण छाननी नंतर चौदा प्रभागा साठी नव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.ओ.बी.सी.आरक्षणा चे तीन प्रभागातील निवडणूका एका आदेशान्वये स्थगित करण्यात…

Continue Reading१४ प्रभागासाठी नव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात

आरंभी मार्ग चिरकुटा सावंगा( बु.) रोड तातडीने दुरुस्त करा, सभापती व सरपंच संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस तालुक्यातील आरंभी मार्ग चिरकुटा सांवगा रोडची आर. एन. एस. कंपनीच्या ओव्हरलोड वाहतूकामुळे दयनीय अवस्था झाली असून हा रोड तातडीने दुरुस्त करण्यात यावा.यासाठी दिग्रस पंचायत समितीच्या…

Continue Readingआरंभी मार्ग चिरकुटा सावंगा( बु.) रोड तातडीने दुरुस्त करा, सभापती व सरपंच संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन

आरसीएआर परीक्षेत देशातून प्रथम येणाऱ्या अजयच्या पाठीवर कौतुकाची थाप, डॉ,विष्णू उकंडे यांनी घरी जाऊन केला सत्कार

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील शेतकरी एकनाथ करमाळे यांचा मुलगा अजय करमाळे हा इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च कृषी अनु संशोधन मध्ये डेअरी टेक्नॉलॉजी या विषयात देशातून…

Continue Readingआरसीएआर परीक्षेत देशातून प्रथम येणाऱ्या अजयच्या पाठीवर कौतुकाची थाप, डॉ,विष्णू उकंडे यांनी घरी जाऊन केला सत्कार

गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोक चळवळ उभी केली पाहिजे – मधुसूदन कोवे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (952925625) राळेगाव तालुक्यातील चोंदी ग्राम येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे गुरुजी उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती मा.हरीदास आडे अध्यक्ष बिरसा मुंडा उत्सव…

Continue Readingगावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोक चळवळ उभी केली पाहिजे – मधुसूदन कोवे

शहरी बेघर निवाऱ्यासाठी ८२ लक्ष रुपये निधी, आ. समीर कुणावार यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट दि.८ डिसेंबरकेंद्राच्या दिनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत निराधारांच्या बेघर निवाऱ्यासाठी इमारत निर्मितीसाठी सुमारे ८२ लाख रुपये मंजुर करण्यात आले,या बेघर निवाऱ्याच्या वास्तुनिर्मितीचे भूमिपूजन हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे…

Continue Readingशहरी बेघर निवाऱ्यासाठी ८२ लक्ष रुपये निधी, आ. समीर कुणावार यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न

एसीबीच्या कारवाईतील ठाणेदारासह दोंघाना पोलीस कोठडी

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) फसवणुकीच्या गुन्ह्यातील सर्राईत आरोपीचा से दाखल करण्यासाठी १० लाखाची लाच मागुन ७ लाख रूपये घेणाऱ्या लोहारा पोलीस ठाण्यातील आरोपी अनिल इंद्रसेन घुगल यांना आज न्यायालयात हजर…

Continue Readingएसीबीच्या कारवाईतील ठाणेदारासह दोंघाना पोलीस कोठडी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वनोजा येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड

आज दिनांक 08/12/2021 रोजीजि. प.उच्च प्राथमिक शाळा,वनोजा येथे शाळा व्यवस्थापन समिती ची निवड उपसरपंच श्री. प्रभाकरभाऊ दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापक श्री.येनोरकर सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.अध्यक्ष पदी श्री. मोरेश्वरराव…

Continue Readingजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वनोजा येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वनोजा येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड

आज दिनांक 08/12/2021 रोजीजि. प.उच्च प्राथमिक शाळा,वनोजा येथे शाळा व्यवस्थापन समिती ची निवड उपसरपंच श्री. प्रभाकरभाऊ दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापक श्री.येनोरकर सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.अध्यक्ष पदी श्री. मोरेश्वरराव…

Continue Readingजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वनोजा येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड