हिमायतनगर तालूक्यात कराटे शिक्षणाला सुरूवात प्रत्येक पालकानी आपल्या पाल्याना कराटे प्रशिक्षण द्यावे:.भाजपा शहर अध्यक्ष खंडु चव्हाण
लोकहीत महाराष्ट्र हिमायतनगर ग्रुप ला जॉईन करा. https://chat.whatsapp.com/CFgCAntEMgvDGLxMLkhGU1 परमेश्वर सुर्यवंशी: प्रतिनिधी हिमायतनगर तालूक्यातील कराटे शिक्षणाला सुरूवात झाली आसुन सर्व पालकानी आपल्या विद्यार्थाच्या सुरक्षासाठी हे महत्वाचे असुन याचा विचार पालकानी करावा…
