हिमायतनगरात पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनसाठी सिमेंट रस्ता फोडला;नागरिकांच्या अडचणीत भर पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट, वरद विनायक मंदिराकडील टाकीला मुहूर्त मिळेना
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर शहराच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे काम संत गतीने सुरु आहे, परिणामी शहरातील नागरिकांनी टंचाईच्या झाला सोसाव्या लागत आहेत. असे असताना ठेकदाराकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन पद्धतीने मुरली बंधाऱ्यावर…
