माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट विविध विषयांवर केली चर्चा हदगाव हिमायतनगर मतदार संघात गेल्या…
