हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला, 9 फेब्रुवारीला न्यायालय देणार निकाल
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीत कांड (Hinganghat woman ablaze case) प्रकरणात दोन्ही बाजुचा युक्तिवाद संपला आहे. त्यामुळे या प्रकरणात आज (5 फेब्रुवारी 2022) न्यायालय निकाल…
