धक्कादायक:आर्णी न.प.महिला उपसभापतींची आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आर्णी नगरपालिकेच्या विद्यमान उपसभापती सुरेखा मोहन मेंडके वय ३५वर्षे यांनी राहत्या घरी रविवारी 14नोव्हेंबर ला दुपारच्या वेळेस गळफास लावून आत्माहत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…
