उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा
आज दि. 26/01/2022 वार बुधवार सकाळी 7.45 वाजता उच्च प्राथ. शाळा वडगाव (sa) येथील प्रांगणात 72 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहनाचा कार्यक्रम मा श्री. साहेबराव नथ्यूजी पाऊणफासे अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समिती…
