ढाणकीतील बंदावस्थेतील पथदिव्यांची वीज जोडणी पूर्ववत करा:रोहित वर्मा यांचे नेतृत्वात भाजपाची मागणी
नगरपंचायत ने विजबिल न भरल्याच्या कारणावरून ढाणकी शहरातील पथदिव्यांची वीज ही, महावितरण द्वारे गेल्या अनेक दिवसापासून कापल्या गेलेली आहे. सदर पथदिव्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी अशा मागणीचे निवेदन ढाणकी भाजपचे…
