धनगर तरुणावरील अमानुष अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी –भटके विमुक्त विकास परिषदेची निवेदनात मागणी
भोकरदन तालुक्यातील मौजे अण्वा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी, 26 फेब्रुवारी 2025 रोजी कैलास गोविंद बोराडे या धनगर समाजाच्या तरुणावर अत्यंत अमानुष अत्याचाराची घटना घडली. गावातील काही व्यक्तींनी त्याला बोलावून घेतले, बेदम…
